maharashtracitynews.com
एअर सेल्फी
सेल्फी काढताना काही अडचणी असतात जसे कि सेल्फी काढणाऱ्याचा चेहरा इतरांच्या मानाने मोठा दिसतो. शिवाय सेल्फी पॉईंटवर जर जागा कमी असेल आणि तुमचा मित्रांचा ग्रुप मोठा असेल तर सर्वजण सेल्फी मध्ये येत नाह…