maharashtracitynews.com
हृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन
मुंबई – बॉलिवूडमधील अभिनेते नरेंद्र झा यांचे बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यापूर्वी देखील त्यांनी दोन वेळा हृदय…