maharashtracitynews.com
सरकारच्या सामूहिक विवाह लग्न करणाऱ्या तरुणींना मिळणार मोबाईल आणि ३५ हजार रुपये.
उत्तर प्रदेश सरकारच्या सामूहिक विवाह योजनेअंतर्गत लग्न करणाऱ्या तरुणींना ३,००० रुपयांचा मोबाइल देण्यात येणार आहे. एवढच नव्हे तर या योजनेअंतर्गत ३५ हजार रुपयेही देण्यात येणार आहेत. सध्या पंतप्रधानां…