maharashtracitynews.com
‘पद्मावत’ सर्व राज्यात प्रदर्शित होणार – सुप्रीम कोर्टा
राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि हरयाणा या राज्यांमध्ये ‘पद्मावत’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर असलेल्या बंदीवर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना सुप्रीम…