maharashtracitynews.com
डेंग्युच्या उपचारासाठी १६ लाखांचं बिल
आद्याला डेंग्यू झाल्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी फोर्टीस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. १ सप्टेंबरला तिला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं. आठवड्यानंतर तिचं एमआरआय करण्याची मागणी तिच्या कुटुंबियांनी केली. …