kaleidoscopeofmylife.com
मामाच घर​ - Kaleidoscope of My Life
Well..it’s again that time of the year when I visit my native place. And yet again it has inspired me and revealed some new potentials in me. खळखळनारी नदी खोलखोल दरी कच्ची वाट पाण्यचा पाट हिरवि झदे पखरांचे गाणे भाताची शेती गडद लाल माती सुंदर नटलेलं धुक्यात हरवलेलं चिंब भिजलेलं पावसात रंगलेलं कौलाने शाकारलेलं शेणाने सारवलेलं डोंगरात लपलेलं मझ्या मामाच घर… -अश्विनी नवाथे Related