starapexnews.com
चौकी मार्ग गावकऱ्यांनी केला मोकळा
हिंगणा :- रमेश पाटील ( प्रतिनिधी ) तालुक्यात सोमवारी सायं झालेल्या वादळी पावसामुळे रस्त्यावर झाडं कोसळून चौकी मार्ग बराचवेळ बंद होता. गावकऱ्यांनी संबंधित विभागांना याबाबत माहिती दिली मात्र कुणीही त्यांना प्रतिसाद