mazespandan.com
मुलींना ओळखणं कठीण असतं... - स्पंदन
मुलींना ओळखणं खरंच कठीण असतं का हो? त्यांच्या मनात काय चालू असतं हे एक देवच काय ते जाणे अन् ती मुलगी…😜 तुम्ही तिची तारीफ केली, तर तिला वाटतं तुम्ही खोटं बोलता आहात.. तारीफ केली नाही, तर तुम्हाला मुलींशी कसं वागायचं तेच कळत नाही.😮 तिच्या सगळ्या म्हणण्याला होकार दिला, तर तुम्हाला स्वत:चे विचारच नाहीत होकार नाही …