mazespandan.com
देव कसं काम करतो.. - स्पंदन
काश्मीर घाटातून एक मेजर त्याची तुकडी घेऊन पायी चालला होता. हिमवर्षावाने वाहने जाऊच शकत नव्हती. एव्हाना त्या तुकडीला चाल करून पाच-सहा तास झाले होते. पौर्णिमेची मध्यरात्र होती. मेजरला चहाची तलफ आली. पण वाटेतली सर्वच दुकानं बंद. परमेश्वरा! आता चहा-बिस्किटे तरी मिळू देत रे….! मनातल्या मनात देवाचा धावा तो मेजर करत होता. कच्चा शिधा शिजवायची ही …