mazespandan.com
मी नेहमी एकाच मुलीच्या प्रेमात पडतो... - स्पंदन
देवाशप्पथ खरं सांगतोय, खोटं सांगणार नाही. आयुष्यात मी आजपर्यंत 23 पोरींवर मनापासून प्रेम केलयं. अगदी आठवीत असल्यापासून मी प्रेम करायला सुरवात केली. तेव्हापासून आजपर्यंत (म्हणजे आता मी एका मुलाचा बाप झालोय) प्रत्येकवेळी मी एकाच पोरीवर प्रेम करत आलोय. आता मी फक्त बायकोवर प्रेम करतोय आणि तेही फक्त माझ्याच. “शाळा“ पिक्‍चर पाहिला आणि मला माझ्या शाळेची आठवण …