mazespandan.com
माझे स्पंदन | मराठी पुस्तके in Android App - स्पंदन
पुस्तक वाचायचं? “अरे यारर…. वेळच मिळत नाही”, “एकाच ठिकाणी बसून खुप कंटाळा येतो राव..”, अशी आणि अश्या प्रकारची अनेक कारणे आपण वाचनाच्या बाबतीत बऱ्याचदा देत असतो. जर हीच पुस्तके दिवसाच्या २४ तासापैकी जवळपास १८-१९ तास आपल्याजवळ असणाऱ्या Mobile वर मिळाली तर? चकित झालात ना? हो नक्की मिळतील. तुमच्या आवडीची सगळीच पुस्तके सध्यातरी उपलब्ध नाहीत पण …