mazespandan.com
व्यक्तीविशेष: सुरेश भट - स्पंदन
सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यांना ‘गझल सम्राट’ असे मानाने संबोधले जाते. आज त्यांचा जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिनानिमित्त आज आम्ही प्रकाशित करत आहोत सुरेश भटांचे शेर. ज्या मध्ये सगळी अ पासून ज्ञ पर्यंत अक्षरे आहेत. 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 (अ) अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली? …