mazespandan.com
व्यक्तिविशेष: आठवणीतले वपु काळे - स्पंदन
व.पु. माझे गुरुबंधू झाले, सखा झाले, ते अगदी अखेरपर्यंत ! आज त्या सगळ्या आठवणी मनात दाटून आल्यात, आज २६ जून वपुंची पुण्यतिथी, व. पुंच्या पवित्र स्मृतीला माझे विनम्र अभिवादन,