mazespandan.com
लाइफ पार्टनर - स्पंदन
आपल्या लाइफ पार्टनरला कधीही गृहीत धरूं नका….. मॅडम, आत येऊ शकतो का? भारदस्त आवाजामध्ये विचारणा झाली. दाराजवळ एक मध्यमवयीन गृहस्थ उभे होते…वय साधारणत: पन्नास बावन्नच्या आसपास, तांबूस गोरा वर्ण, उंच बाणेदार व्यक्तिमत्त्व! हं…. या… बसा ना…. त्यांनी आपला परिचय करून दिला. त्यांच्या बॉडी लॅग्वेजवरून ते कमालीचे अस्वस्थ असल्याचं जाणवत होतं. (दीर्घ उसासा सोडत) कशी सुरुवात …