mazespandan.com
गणवेश - स्पंदन
मुंबईतील मी राहत असलेल्या सोसायटीत पार्कींग मधे एक मुलगी येऊन बसते. अंगावर शाळेतला गणवेश, भाषा परभणी-हिंगोलीकडची, अनवाणी पायाने चालणारी ! तिला विचारले “कितव्या इयत्तेत आहेस तू ? ती म्हटली इयत्ता दुसरीत आहे, महानगरपालिकेच्या मराठी शाळेत ! मग म्हटल “तू शाळा सूटल्यावर रोज इथे काय करतेस ? तर ती म्हणाली , ‘आई वडिलांची वाट पहातेय् ! …