mazespandan.com
कविता: Whatsapp Admin साठी - स्पंदन
सोप नसतं राव, ग्रुप अँडमीन होणं आईच्या मायेने प्रत्येकाला सामाऊन घेणं ‘लेफ्ट’ होतातच काही, कितीही रहा राईट अँडमीनला तेव्हा खुप वाटतं वाईट जरी त्यात त्याची काहीच नसते चुक, तरी सुद्धा बिचा-याला रहावं लागतं मुक सर्वांचे हित त्याला मनात धरावे लागते, ईच्छा नसली तरी एखाद्याला ‘रिमूव’ करावे लागते काही सन्माननीय सदस्य कायम असतात गप्प, ग्रुपचा …