mazespandan.com
आता विसाव्याचे क्षण... - स्पंदन
पिकत गेलेली मंडळी वेगळी दिसतात. त्यांना पुढच्या पिढीला खूप काही सांगायचं असतं आणि ऐकूनही घ्यायचं असतं. जे पिकत न जाता नुसतेच म्हातारे होतात, ते संध्याकाळी एकत्र बसून केवळ कुटाळक्या करतात. ‘म्हातारपण’ ही मला कायम मनाची अवस्था वाटते. उद्याकडे आनंदाने बघणं, उत्सुकतेने बघणं म्हणजे ‘तारुण्य’ आणि उद्याचा दिवस उजाडला नाही तरी चालेल असं वाटणं म्हणजे …