mazespandan.com
लाईफ - स्पंदन
वाचा एकदा खूप मस्त आहे थोडा वेळ लागेल पण नक्कीच आवडेल तुम्हाला…. एखादा छान ड्रेस आवडतो आपल्याला. दुकानात असलेल्या कपड्यांच्या गर्दीत तो साधा वाटतो, पण तरीही आवडतो. काहीतरी दुसरे घेऊन बाहेर पडतो आपण. परतताना मनात विचार येतो ‘तो ड्रेस घ्यायला हवा होता” सिग्नलला गाडी थांबते, चिमुरडी काच ठोठावते. गोड हसते, पण भिक मागत आहे हे …