mazespandan.com
SMS : आमची भाषा... - स्पंदन
एवढाच मेसेज पाठवायचा, बाकी कळणार्या ला सगळं कळतंच.! कितीही लपवलं, कितीही दडवलं तरी घरचे आमचे फोन चेक करतातच. वाचतातच आमचे मेसेज. मग त्यांना न कळणार्याज भाषेतच लिहिणं सोप्पं. वाचलं तरी कळत काहीच नाही. ‘योलो’ वाचलं मागच्या अंकात. आणि मज्जाच वाटली. म्हणजे आम्ही काही सणकी टाळकीच भाषेचा लसावी करून टाकतो, असं आम्हाला वाटायचं. पण तसं काही …