mazespandan.com
आपणच आपला करावा विचार - स्पंदन
स्मार्ट वर्क करण्याचं कसब ही तशी सोपी गोष्ट नाही. पण, बहुतेकांना तेच जमत नसतं. साक्षरतेच्या दृष्टीकोनातून अशिक्षित माणसं व्यवहारज्ञानाच्या बाबतीत मात्र पुष्कळ चतुर निघतात, हे सत्य तर कुणीच नाकारू शकणार नाही.