mazespandan.com
ळ' अक्षर नसेल तर - स्पंदन
‘ळ’ हे अक्षर असलेली जगातली एकमेव भाषा म्हणजे आपली मराठी.. ‘ळ’ अक्षर नसेल तर पळणार कसे वळणार कसे तंबाखू मळणार कसे दुसर्‍यावर जळणार कसे भजी तळणार कशी सौंदर्यावर भाळणार कसे पोरं-टोरं तळयात-मळ्यात खेळणार कशी तीळगूळ कसा खाणार? टाळे कसे लावणार? बाळाला वाळे कसे घालणार खुळखुळा कसा देणार घड्याळ नाही तर सकाळी डोळे कसे उघडणार? घड्याळ …