mazespandan.com
मोबाईल प्रेम - स्पंदन
कोण म्हणतं मोबाईलमुळे प्रेम कमी झालंय?? आजीच्या गोळयांची वेळ आता ‘रिमाईंडर’ आबांना सांगतो , अन ‘आजही यांना माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात’ अस आजी मैत्रिणींना सांगताना तो मोबाईल मधला स्मायली आबांना डोळा मारतो. Youtube आजीला शिळ्या पोळीचा पिझ्झा कसा करायचा ते सांगत अन ‘आमची ही मुळातच सुगरण आहे’ ही कमेंट मात्र आजीला मिळून जाते. दूर …