mazespandan.com
एक प्रेरणा......अगदी शेवटी कळतं, की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं..... - स्पंदन
मागे काही दिवसांपूर्वी ऑफिस वेळेत मध्ये एका मैत्रिणीकडून हा Email मिळाला. तसे पण Email च्या लांबीवरून वरून तो वाचण्याची माझी जुनी पद्धत. जेवढी कमी लांबी तेवढे वाचण्याचे chances जास्त. पण या mail वरून कदाचित माझ्या सारखा तुमचा पण दृष्टीकोन बदलेन. (हो माझा बदलला आहे..) आयुष्य फार सुंदर आहे! .. एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य …