marathicelebs.com
एक आगळं-वेगळं नाटक “Knock Knock सेलिब्रिटी”
मराठी नाट्यसृष्टीत आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या नानाविध कलाकृती सादर झाल्या आहेत. एखाद्या विषयाच्या वेगवेगळ्या पैलूंना नाविन्याने सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हे आपल्या म…