marathicelebs.com
‘सूर नवा ध्यास नवा- स्वप्न सूरांचे स्वप्न साऱ्यांचे’ कार्यक्रमाची अक्षया अय्यर ठरली राजगायिका !
कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील गायकांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली आणि तब्बल पाच महीने त्यांच्या निखळ, सुरेल स्वरांनी संपूर्…