krishidesh.com
असहिष्णुतेचे अवडंबर, थोतांड? कसला असुरी आनंद घेता नाचक्की करून? - कृषी देश
सर्वात प्रथम मोदी किंवा भाजप म्हणजे भारत नाही. मोदीवर, भाजपवर जी टीका करायची ती करा. पण आमच्या टाळूवरचे लोणी खाऊन दंगली करायला धष्टपुष्ट झालेल्यांनी भारतावर म्हणजेच सामान्य भारतीयांवर असहिष्णुतेचा आरोप करण्यापूर्वी एकदा स्वतःला विचरावे कि हे चूक कि बरोबर. कोणी कोणी येतोय संघ म्हनजे आईसीस असं म्हणतो. बिनधास्त म्हणा. पण विचार करा जर खरच संघाने …
Ainslie Johnson / Original design by Andreas Viklund - http://andreasviklund.com