krishidesh.com
दिल्ली मधील दहशतवादी बॉम्ब हल्ला. - कृषी देश
हल्ल्यामध्ये ११ मृत्युमुखी पडले तर ७६ गुण अधिक जखमी आहेत. जखमींमध्ये १५ जणांपेक्षा जास्त लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. हुजी (हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामी) ह्या पाकिस्तान आणि बांगलादेशस्थित इस्लामिक दहशतवादी संघटनेने ह्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
Ainslie Johnson / Original design by Andreas Viklund - http://andreasviklund.com