khagolmandal.com
मकरसंक्रांतीचे खगोलशास्त्र
अमेय लि. गोखले “तिळगूळ घ्या गोड बोला” असं सहज बोलून आपण एकमेकांना शुभेच्छा देतो, पण त्या मकरसंक्रांतीमागे काही किचकट खगोलशास्त्र आहे असं जर सांगितलं तर तुम्हाला कदाचित ते खरं वाटणार नाही. आज आपण ते…