ashutoshblog.in
फेसबुक ग्रुप वर येणाऱ्या ‘अनपेक्षित’ पोस्ट्स बद्दल... - आशुतोष
फेसबुक ग्रुप वर येणाऱ्या ‘अनपेक्षित’ पोस्ट्स बद्दल… गेल्या काही दिवसात फेसबुक ग्रुप येणाऱ्या पहावल्या न जाणाऱ्या अश्लील पोस्ट्स बद्दल सातत्याने तक्रारी येत आहेत,अचानक कुठूनतरी टोळधाड यावी अन सर्वांना त्रस्त करून सोडावं तसं ह्या पोस्ट्स नी सगळ्या ग्रुप्स वर उच्छाद मांडून ठेवला आहे. अगदी सज्जन वृत्तीच्या,समाजात चांगलं स्थान असलेल्या व्यक्तींच्या फेसबुक खात्यावरून सुद्धा अनेकदा अशा पोस्ट …