Avatar

Krushnakumar Dundle

@kdundle-blog

The war is one of the most recent examples of high altitude warfare in mountainous terrain, which posed significant logistical problems for the combating sides.

KARGIL WAR 1999 Salute to the Indian Army Warriors

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती? देव, देस अन धर्मापायी प्राण घॆतलं हाती आईच्या गर्भात उमगली झूंजाराची रीत तलवारीशी लगीन लागलं, जडली येडी प्रीत लाख संकटं झेलून घे़ईल अशी पहाडी छाती देव, देस अन धर्मापायी प्राण घॆतलं हाती झुंजाव वा कटुन मरावं हेच आम्हाला ठावं लढून मरावं, मरून जगावं हेच आम्हाला ठावं देशापायी इसरू माया, ममता नाती देव, देस अन धर्मापायी प्राण घॆतलं हाती…

LIFE IS LIVE ITS OWN..OTHERS HELP IS NEEDED IN FUNERALS ONLY

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...