उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म.......!

लेखिका अनुराधा गोरे यांचे लेखन जेवढे वाचनीय, तेवढेचं यांचं बोलण सुद्धा श्रवणीय तर नाही म्हणता येणार पण परिस्थितीने होरपळलेलं परिस्थिती एका कधीही नं संपणाऱ्या दुःखाची....! जम्मू कश्मीरमधील कुपवाड़ा जिल्ह्यात 31 मिडियम यूनिटचं नेतृत्व करणारा आपला विनय त्याच्या वयाच्या 26 व्या वर्षी देशाच्या सेवेत खर्ची पडला तो #26_सप्टेंबर 1995 रोजी, पण या मातेनं त्यांची आठवण आणि यादेशाची चेतना आपल्या लिखणातून सदैव जागृत ठेवली आहे #आपको_है_सलाम_जिंदगी #राष्ट्रप्रथम
